भारतीय गोलंदाजांनी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वीस-वीस विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी सामना जिंकण्या साठी प्रतिस्पर्धी संघाच्या वीस विकेट्स घेणं आवश्यक असतं. त्यामुळे या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघालाही विजयाची संधी होती, या वास्तवाकडे धोनीने लक्ष वेधलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews